मुखपृष्ट
अपंगासाठी
शुक्रवार 03-09-2010, 4:15 am खाली
आरक्षित पदे
अंध, मुक-बधीर आणि अस्थिव्यंगाने अपंग यांच्याकरिता शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वजनिक उपक्रमातील सेवेमध्ये ३ टक्के पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. वर्ग -३ वर्ग -४ च्या सेवेमध्ये ३ प्रतिशत पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.
अपंग व्यक्तीसाठी गट अ ते गट ड मधील सेवेतील सुयोग्य पदांबाबत माहिती व शासन निर्णय येथे उपलब्ध होतील.
अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ अंमलबजावणीच्या अनुषंगाने मा.मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिका क्रमांक १२९/०३ मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरून पुनर्रचित तज्ञ समितीने पुनर्विलोकन केल्यानंतर मान्य करण्यात आलेले शासन निर्णय.
अपंगांसाठी शासनाच्या विविध विभागाच्या सेवेत निश्चित केलेली सुयोग्य पदे.
शासन अंगीकृत महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, अकृषी विद्यापीठे इत्यादी संस्थांच्या सेवेत अपंगांसाठी आरक्षित सुयोग्य पदे.
अपंगत्वाच्या प्रकारानुसार सेवेत सुयोग्य ठरविलेली पदे.
मंत्रालयीन विविध विभागांतील व त्यांच्या अंतर्गत कार्यालयातील अपंगांसाठी आरक्षित असलेली पदे पाहण्यासाठी विभाग निवडा व पुढे या बटनावर क्लिक करा

                           
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.