मुखपृष्ट
तक्रार निवारण
शुक्रवार 03-09-2010, 4:15 am
खाली
नांव नोंदणी कार्यालय
नाव नोंदणी, नूतनीकरण, पाठवणी इत्यादी बाबत तुमची काही तक्रार असेल, तर पुढील सूचना अवश्य वाचा. तुमच्या तक्रारीचे निराकरण करून घ्या. तक्रार निवारणासाठी नाव नोंदणी केलेल्या कार्यालयात तक्रार द्या. यासाठी दलाल अथवा मध्यस्थास भेटू नये.
मार्गदर्शनपर सूचना
लाच देणे - घेणे कायद्याने गुन्हा आहे.
लाच देण्याने काहीही साध्य होत नाही, परिणाम वाईटच होतो.
तुम्ही स्वतः कार्यालयात जावून तुमच्या तक्रारीचे निवारण करून घ्यावे.
भेटीनंतर तक्रारीचे निवारण झाले नाही, तर लेखी तक्रार देता येते.
तुमची तक्रार कार्यालय प्रमुखाकडे द्यावी.
तक्रार, स्वतःचे नांव, पत्ता व सहीनिशी करावी.
तुम्ही तक्रार पत्राद्वारे, फॅक्सद्वारे, ई- मेलद्वारे करावी.
तक्रार दलाल / मध्यस्थांमार्फत करू नये.
तक्रार दिल्याची पोच घ्यावी.
अपेक्षित कालावधीत तक्रारीचे निवारण झाले नाही, तर माहितीच्या अधिकारात माहिती मागावी.
तक्रार करण्यासाठी तुमचा जिल्हा निवडा.
जिल्ह्याचे नाव
बीड
ठाणे
धुळे
पुणे
अकोला
जळगाव
जालना
नाशिक
परभणी
रायगड
लातूर
वर्धा
वाशिम
मुंबई ( उपनगर )
मुंबई (शहर)
नांदेड
नागपूर
भंडारा
यवतमाळ
सांगली
सातारा
अमरावती
अहमदनगर
गोंदिया
बुलढाणा
सोलापूर
हिंगोली
औरंगाबाद
गडचिरोली
चंद्रपूर
नंदूरबार
कोल्हापूर
रत्नागिरी
उस्मानाबाद
सिंधुदुर्ग
तुमच्या तक्रारीचे निवारण झाले नाही अथवा तक्रारीचे निवारण होऊनही तुमचे समाधान झाले नाही, तर तुम्ही उपसंचालक, आयुक्त, प्रधान सचिव, मा. राज्य मंत्री महोदय, मा.मंत्री महोदय यांच्याकडे तक्रार करू शकता.
Commissioner, Directorate of Employment and Self-Employment
Additional Chief Secretary, Department of Employment and Self-Employment
Honourable Minister of State for Employment and Self Employment
Honourable Minister for Employment and Self Employment,Industries.maharashtra state
मुखपृष्ट
| झटपट नोकरी
| प्रश्नावली
| चालु घडामोडी
| उपयुक्त वेबसाईटस्
| जाहिराती
| मागे
| वरती
Disclaimer
|
Acknowledgement
|
Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.