मुखपृष्ट
शुक्रवार 03-09-2010, 4:22 am खाली
संपर्कात बदल
यापूर्वी तुम्ही रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नांव नोंदणी केली असल्यास, या ऑप्शनद्वारे आपणास सध्याचा आपला मोबाईल, दूरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी अद्यावत करता येईल.
याचा उपयोग नियोक्ते/उद्योजक यांना नोकरीसंदर्भात आपल्याशी तात्काळ संपर्कासाठी होवू शकेल.
पुढील सर्व रकान्यातील माहिती भरणे आवश्यक आहे.
तुम्ही नांव नोंदणी केलेले कार्यालय निवडा
तुमचा दहा अंकी नोंदणी क्रमांक भरा
तुमचा जन्म दिनांक कॅलेंडरद्वारे निवडा
सूचना—
एकाच वेळी एकदम सर्व कार्यवाही पुर्ण करावी.
जन्म दिनांक भरण्यासाठी कॅलेंडर या बटणावर क्लिक करावे. कॅलेंडर वरील योग्य चौकोनावर क्लिक करुन अचूक दिनांक, महिना व वर्ष निवडावे.
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.