ESE.PGM.C057< Other Recruitment > Department of Employment and Self Employment
मुखपृष्ट
मोठ्या भरतीची कार्यपद्धती
शुक्रवार 03-09-2010, 4:22 am खाली
इतर पदभरती
शासनाच्या विविध विभागाच्या अधिपत्याखालील विभागीय, त्याचप्रमाणे क्षेत्रिय कार्यालयात दर वर्षी मोठ्या प्रमाणात पद भरती केली जाते.
मोठ्या प्रमाणात होणा-या पदभरती सर्वत्र एकाच वेळी व्हावी या करीता शासनाने वेळापत्रक निश्चित केलेले आहे.
अशा पदभरतीबाबतची जाहिरात वृत्तपत्रात ज्या त्या वेळी प्रसिध्द होते. तुम्ही जी वृत्तपत्रे वाचतात त्या वृत्तपत्रात तुम्हाला या जाहिराती पहायला मिळतील असे नाही, किंवा ते वृत्तपत्र / जाहिराती तुम्हाला वाचायला मिळेलच असे नाही.
या करीता मोठ्याप्रमाणात दर वर्षी कोणत्या विभागात, कोणत्या पदांची भरती केली जाते अशी भरती केव्हा केली जाते याबाबतचे माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे. या पदांची भरती प्रक्रिया कशी होते याबाबतच्या माहितीकरीता क्लीक करा.
 
तक्ता
अ.क्र. विभागाचे नाव पदांचे नांव पद भरतीचा संभाव्य महीना सविस्तर माहिती पद भरती प्रक्रिया करीता येथे क्लीक करा
1 गृह विभाग 1. पोलीस,
2. राज्य राखीव पोलीस,
3. तुरूंग रक्षक
दरवर्षी जानेवारी व जून महिन्यात पोलीस
2 शिक्षण विभाग 1. शिक्षण सेवक दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात शिक्षणसेवक
3 ग्राम विकास विभाग 1. ग्राम सेवक दरवर्षी जुलै महिन्यात ग्रामसेवक
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.