ESE.PGM.C027< Registration District Change > Department of Employment and Self Employment
मुखपृष्ट नोंदणीबाबत रविवार 21-03-2010, 7:55 am खाली
नोंदणी जिल्हा स्थलांतर
तुमचे राहण्याचे ठिकाण बदलले, पालकांची बदली झाली किंवा नोकरी व्यवसाया निमित्त तुम्हाला जिल्हा बदलावा लागला तर तुम्ही तुमची नोंदणी तुमच्या वास्तव्याच्या ठिकाणी स्थलांतर करू शकता.
एका जिल्हा सेवायोजन कार्यालयातुन दुस-या जिल्ह्यातील सेवायोजन कार्यालयात तुमच्या नोंदणीची जुनी जेष्ठता कायम ठेवुन नोंदणी करणे म्हणजेच नोंदणीचे स्थलांतर होय.
या ऑपशनद्वारे तुम्ही तुमची नोंदणी स्थलांतरीत केल्यास तुम्हाला जुनी जेष्ठता कायम ठेऊन नवीन नोंदणी क्रमांक दिला जातो.
नोंदणीचे स्थलांतर सेवायोजन कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन करावयाचे झाल्यास तुमचे नोंदणी कार्ड व स्थलांतर करावयाच्या जिल्ह्यातील पत्त्यासह विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
नोंदणी स्थलांतर करावयाच्या जिल्ह्यामधील रेशनकार्ड अथवा वास्तव्याचा कोणताही पुरावा सादर करणे आवश्यक नाही.
तथापि उमेदवारांची नोंदणी दोन जिल्ह्यामध्ये नसावी.
उमेदवाराने शक्यतो त्याच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातच नोंदणी ठेवावी.
या ऑपशनद्वारे नोंदणीचे स्थलांतर करावयाचे झाल्यास येथे क्लिक करावे.
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.