मुखपृष्ट नोंदणीबाबत रविवार 21-03-2010, 7:50 am खाली
माझी नोंदणीची माहिती
तुमच्या नांव नोंदणीचा सर्व तपशील याद्वारे पहावयास मिळेल
तुमच्या नोंदणीचा तपशील काळजी पूर्वक तपासावा
तुमच्या नोंदणीच्या माहितीत जन्म दिनांक, नांव, जात व जातप्रवर्गात काही त्रुटी आढळल्यास दुरुस्तीसाठी पुराव्यासह संबंधित कार्यालयास संपर्क करावा
येथे दर्शविलेल्या तुमच्या वैयक्तीक माहितीत काही त्रुटी आढळल्यास 'माझ्या माहितीत बदल' या ऑप्शनचा वापर करा
याद्वारे जर तुम्ही तुमच्या माहितीत बदल करू शकत नसाल तर ती अपडेट करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह नोंदणी केलेल्या कार्यालयाशी संपर्क साधा.
तुमचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, भ्रमण दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अद्यावत ठेवा
नोकरीसाठी उद्योजक तुमच्या पात्रतेनुसार संपर्क करु शकतात
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.