ESE.PGM.C028 < Cancel Registration > Department of Employment and Self Employment
मुखपृष्ट नोंदणीबाबत शनिवार 13-03-2010, 1:00 pm खाली
नोंदणी रद्द करणे
तुम्हाला तुमची नोंदणी खालील कारणांसाठी रद्द करावयाची असल्यास या ऑपशनचा वापर करा.
तुम्हाला कायमस्वरुपी नोकरी मिळाल्यास
तुम्हाला या कार्यालयाच्या सेवेची आवश्यकता नसल्यास
तुम्ही आवश्यकता नसल्यास नोंदणी रद्द केल्याने इतर उमेदवारांना नोकरीची संधीची शक्यता वाढू शकते.
शासकीय सेवेकरिता आवश्यक असणा-या वयोमर्यादेपेक्षा तुमचे वय जास्त झाल्यास तुम्ही शासकीय नोकरीकरीता अपात्र होतात. अशावेळी तुम्ही तुमची नांवनोंदणी रद्द करू शकता. परंतु तुम्ही जर स्वयंरोजगार करण्यास इच्छुक असाल तर नोंदणीचा उपयोग होऊ शकतो.
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.