मुखपृष्ट नोंदणीबाबत सोमवार 22-03-2010, 10:08 am खाली
अंशकालीन उमेदवार
ESE.PGM.c064 < Part Time Employment Candidates > Department of Employment and Self Employment
अंशकालीन उमेदवार
सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य योजना (भाग-अ)
(Scheme of Financial Assistance to Educated Unemployed : Part-A)
(ही योजना 11 फेब्रुवारी, 2004 च्या शासन निर्णयान्वये बंद करण्यात आलेली आहे.)
तीन वर्षे अंशकालीन काम केलेल्या व अनुभवाची नोंद सेवायोजन कार्यालयात केलेल्या उमेदवारांच्या यादीकरिता जिल्हा निवडा.
तीन वर्षापेक्षा कमी अंशकालीन काम केलेल्या व अनुभवाची नोंद सेवायोजन कार्यालयात केलेल्या उमेदवारांच्या यादीकरिता जिल्हा निवडा.
नोकरीस लागलेल्या अंशकालीन उमेदवारांच्या यादीकरिता येथे क्लिक करा.
सवलती संदर्भातील शासन निर्णय व परिपत्रकेपाहण्यासाठी पुढील तक्त्यातील विषयावर क्लिक करा.
तुम्ही सुशिक्षित बेरोजगार म्हणून सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत शासकीय / निमशासकीय कार्यालयामध्ये अंशकालीन काम केलेले आहे.
तुम्ही केलेल्या कामाच्या अनुभवाची नोंद सेवायोजन कार्यालयात केलेली आहे, म्हणून शासनाने तुम्हास सवलती जाहीर केलेल्या आहेत.
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना आर्थिक सहाय्य योजना ही शासनाने बंद केलेली असली, तरी वर्ग-3 पदांवर नियुक्तीसाठी या योजनेखाली काम केलेल्या उमेदवारांकरिता सवलती व प्राधान्य दिलेले आहे.
तुम्ही योजनेखाली 3 वर्षे अंशकालीन काम केले असेल व तुम्ही सेवायोजन कार्यालयात नांवनोंदणी केली असेल तर तुम्हाला वयाची सवलत देण्यात आलेली आहे.
अधिसुचित होणा-या एकूण रिक्तपदांपैकी 3 वर्षे काम केलेल्या व सेवायोजन कार्यालयात नांवनोंदणी केलेल्या 50 % अंशकालीन उमेदवारांची पाठवणी करण्याची सवलत शासनाने दिलेली आहे.
तुम्ही योजनेअंतर्गत केलेल्या कामाच्या कालावधीनुसार व नोंदणीच्या जेष्ठतेनुसार यादीतील तुमचे नांव पाहण्यासाठी पुढील पर्याय निवडा.
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.