मुखपृष्ट व्यवसाय शोधा शनिवार 20-03-2010, 12:05 pm खाली
व्यवसाय शोधा
मार्केटमध्ये ज्या प्रकारचे व्यवसाय उपलब्ध आहेत त्या प्रकारचे कौशल्य / तंत्र तुमच्याजवळ असल्यास तुम्हाला व्यवसाय / नोकरी मिळविणे सुलभ जाईल.
तुम्हाला कांही ठराविक प्रकारचे व्यवसाय माहित असतात. परंतु तुम्हाला त्या प्रत्येक व्यवसायात विविध प्रकारचे पुष्कळ (Specialisation) व्यवसाय आहेत हे माहित नसते. जागतिकीकरण व नवीन तंत्रज्ञानामुळे अशा व्यवसायामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अशा व्यवसायांचे प्रकार व विविधता तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
अशा व्यवसायांचे संकलन “डायरेक्टरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार” यांनी केलेले आहे. या व्यवसायांच्या संकलनाचा उपयोग मनुष्यबळ नियोजन व विकसनासाठी होतो. अशा सर्व व्यवसायांचे राष्ट्रीय वर्गीकरण करून त्यांना संकेतांक दिला जातो. त्यास N.C.O. (National Classification of Occupations) असे म्हणतात.
तुम्हाला पेंटर, नर्स या प्रकारचे व्यवसाय माहित आहे. परंतु या व्यवसायामध्ये कौशल्य व तंत्राप्रमाणे विविध प्रकार असतात. (Specialisation) ते तुम्हाला माहित नसल्याने त्यातील कौशल्य / तंत्र तुम्ही आत्मसात करीत नाही.
असे व्यवसाय पाहण्यासाठी पुढील “डाऊन एरो” क्लिक करून यादीतील आपल्याला हवा असलेला व्यवसाय निवडा अथवा चौकटीत व्यवसायाचे इंग्रजी भाषेतील शब्द टाईप करा. समजा तुम्हाला Interior Designer हा व्यवसाय शोधायचा आहे. यासाठी Interior अथवा Designer हा शब्द पुढील चौकटीत टाईप करावा.
Search an Occupation

Select an occupation of your choice       
                                                                              किंवा
Enter Leading characters of your choice
(For e.g. Gar for Gardener,Nur for Nurse)

9  0  1  1  8
Enter the above number

(This is essential for security)


सर्व व्यवसायांच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.