मुखपृष्ट इतर महत्वाचे रविवार 21-03-2010, 11:47 pm खाली
शिक्षणानंतर काय?
पारंपारिक शिक्षण घेऊन नोकरीचा दिशाहिन शोध घेण्यासाठी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा उमेदीचा काळ वाया घालविण्यापेक्षा सध्या ज्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत त्याचा फायदा घेऊन आपण आपले भविष्य घडवू शकता. विविध क्षेत्रांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या अनेक रोजगारांच्या संधींकरिता केवळ उच्च शिक्षणाची आवश्यकता नाही. त्याकरिता 12 वी , 10 वी पास किंवा 10 वी नापास तसेच अल्पशिक्षितांकरिता सुध्दा रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्याकरिता तुम्ही तुमची आवड, कल व प्रशिक्षण यांची योग्य सांगड घातली तर तुम्ही नोकरी शोधात फिरण्यापेक्षा नोकरीची संधी तुमच्याकडे आपोआप चालून येईल.
चला तर मग आपण अश्या काही क्षेत्रांची माहिती घेऊ या. ज्यामध्ये मनुष्यबळाची मागणी जास्त परंतु पुरवठा कमी अशी स्थिती आहे.

अ.क्र. व्यवसायाचे नाव
अधिक माहितीकरीता व्यवसायावर क्लिक करा
1 जेम्स अँड ज्युवेलरी डिझायनिंग व मॅन्युफॅक्चरींग
2 विमान सेवा
3 करमणूक व प्रसार माध्यम उद्योग
4 समांतर वैद्यकीय (पॅरामेडिकल) व्यवसाय
5 वाहतूक व्यवस्थापन
6 पर्यटन, हॉटेल व केटरिंग उद्योग
7 अपंगाच्या पुनर्वसनात रोजगाराच्या संधी
8 वस्त्रोद्योग
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.