 | जिल्हा परिषद कार्यालये व त्यांचे अधिनस्त असलेल्या पंचायत समिती, रुग्णालये, शाळा, वसतीगृह इ. कार्यालयांचे कामकाज ग्रामीण भागापर्यंत पोहचलेले आहे.
|
 | जिल्हा परिषदेच्या विविध योजना खेडोपाड्यापर्यंत पोहोच करण्याकरीता मनुष्यबळाची संख्या देखील जास्त आहे. |
 | या मनुष्यबळामध्ये दरवर्षी वाढ होत असते. |
 | प्रत्येक जिल्हा परिषदेत दर वर्षी यामुळे मोठ्या प्रमाणात पदभरती केली जाते. |
 | या पदभरती मध्ये सुसुत्रतता यावी, त्याचप्रमाणे ही पदभरती सर्वत्र एकाचवेळी व्हावी या करीता शासनाने वेळापत्रक निश्चित केलेले आहे. |
 | अशी पदभरती केव्हा होते, अर्ज केव्हा व कोठे करावा, पदे कोणती आहेत याबाबतचे वेळापत्रक पहाण्याकरीता ' पुढे ' या बटणावर क्लिक करा. |